नमस्कार Clariwell Global Service Pune या नावाने एक कंपनी आहे जी Naukari dot com वर फेक जॉब 'टाकून ज्यावेळी विद्यार्थी apply करतात तेव्हा त्यांना Class Training नावाखाली लुटतात ही कंपनी मोठा scam आहे यांचे गुगल map वर सर्व review fake असून खरे review 1 star rating आहेत ते दिसत नाहीत कारण फेक review टाकले जातात काही खरे review justice for students कडे आलेले स्क्रीन shot आहेत ते आमच्या account वर टाकले आहेत सदर कंपनी संपर्क देत आहोत
अनेक विद्यार्थी व गोर गरीब पालक
फसवणूक टाळली जाईल
Comments
Post a Comment